
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

मुंबई :विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
देशातील इतर महत्त्वाच्या संस्थांचे स्थानही घसरले ...

महाराष्ट्र :महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
महाराष्ट्र राष्ट्रीय विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळेल! ...

महाराष्ट्र :“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
Deputy CM Eknath Shinde News: कांदिवलीतील पोइसर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला बिहारी नागरिकांशी संवाद ...

गोवा :पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
सायबर विभागाच्या मदतीने या प्रकरणाची कसून चौकशी केली जात आहे. ...

राष्ट्रीय :पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
तिकिटांचे दरही कमी करण्याची कोर्टाची सूचना ...

भक्ती :गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
गुरू ग्रह वक्री होत असून, अनेक राशींना याचा उत्तम प्रकारे लाभ मिळू शकतो, असे म्हटले जात आहे. जाणून घ्या... ...

राष्ट्रीय :हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
मतचोरीचा आणखी एका बॉम्ब; निवडणूक आयोगाने भाजपशी हातमिळवणी केल्याचा पुन्हा आरोप ...

गोवा :राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार
खाण खात्यांच्या संचालकांची माहिती ...

राष्ट्रीय :भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करून पहिल्यांदाच महिला विश्वचषक जिंकला. आज बुधवारी पंतप्रधान मोदींनी पंतप्रधान निवासस्थानी विश्वविजेत्या महिला संघाची भेट घेतली. ...

महाराष्ट्र :आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
नवीन कामे हाती घेता येणार नाहीत. ...

मुंबई :‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
नव्या कोऱ्या मोनो गाडीचे मोठे नुकसान झाले ...
